Maruti Baleno, Tata Altroz ला नवीन अवतारात टक्कर देणार Hyundai ची ‘ही’ लोकप्रिय कार, जबरदस्त फीचर्ससह किंमत असणार फक्त ..
Hyundai i20 : यूरोपीय बाजारात मागच्या काही दिवसांपूर्वी Hyundai ने आपली लोकप्रिय कार Hyundai i20 चे फेसलिफ्ट मॉडेल सादर केले होते. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या Hyundai i20 ही भारतीय बाजारात कंपनीची सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्सपैकी एक कार आहे. यामुळे पुन्हा एकदा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनी भारतीय बाजारात या कारचे फेसलिफ्ट मॉडेल आणण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या … Read more