Hyundai च्या नवीन इलेक्ट्रिक कारचा धमाका; 24 तासात 37000 युनिट्स बुक; जाणून घ्या फीचर्स

Hyundai

Hyundai : Hyundai ने दावा केला आहे की प्री-सेल्सच्या पहिल्याच दिवशी तिला दक्षिण कोरियामध्ये सर्व-नवीन Ioniq 6 इलेक्ट्रिक कारसाठी 37,446 प्री-ऑर्डर मिळाल्या आहेत. या विक्रमाने EV6 च्या प्री-ऑर्डर रेकॉर्डलाही मागे टाकले आहे, ज्याने दक्षिण कोरियाच्या बाजारात पहिल्या दिवशी 21,000 पेक्षा जास्त ऑर्डर मिळवल्या. Hyundai Ioniq 6, ज्याची किंमत $ 39,000 म्हणजेच भारतीय चलनात सुमारे 31 … Read more