Hyundai लवकरच लाँच करणार ‘ही’ नवीन SUV ! लॉन्चिंगआधीच 75 हजार लोकांनी केली बुकिंग, वाचा सविस्तर
Hyundai New Car : Hyundai ही एक आघाडीची कार निर्माता कंपनी आहे. ही कंपनी भारतात सर्वाधिक कार विक्री करणाऱ्या कंपनीच्या यादित दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. मारुती सुझुकी नंतर ह्युंदाई कंपनीच्या सर्वाधिक कार आपल्या देशात विकल्या जात आहेत. दरम्यान ही कंपनी लवकरच आपल्या ग्राहकांसाठी Creta N Line ही नवीन कार लॉन्च करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही … Read more