Hyundai Upcoming Car : ह्युंदाई ‘या’ दिवशी लॉन्च करणार आणखी एक शानदार 7 सीटर कार! जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Hyundai Upcoming Car

Hyundai Upcoming Car : ह्युंदाई कार निर्मात्या कंपनीकडून त्यांची आणखी एक शानदार कार लवकरच भारतीय ऑटो क्षेत्रामध्ये लॉन्च केली जाणार आहे. ह्युंदाईच्या Exter या मिड सेगमेंट एसयूव्ही कारला ग्राहकांचा जोरदार प्रतिसाद मिळाल्यानंतर आता ह्युंदाई आणखी एक कार सादर करणार आहे. कार निर्माता कंपनी ह्युंदाईकडून त्यांची आगामी Hyundai Santa Fe ही कार 10 ऑगस्ट रोजी लॉन्च … Read more