Upcoming EV Cars : महिंद्रा ते मारुती लॉन्च करणार 500 किमी रेंज देणाऱ्या इलेक्ट्रिक कार ! किंमतही असणार कमी
Upcoming EV Cars : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्याने अनेकांना इंधनावरील कार वापरणे न परवडण्यासारखे झाले आहे. त्यामुळे अनेक कार कंपन्यांकडून त्यांच्या शानदार इलेक्ट्रिक कार सादर करण्यात आल्या आहेत. त्यांच्या या कारला बाजारात चांगली मागणी आहे. अनेक कार कंपन्यांकडून इलेक्ट्रिक कारची वाढती मागणी लक्षात घेता त्यांच्या आगी इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. … Read more