Hyundai Updates Car : Hyundai अपडेट करणार लोकप्रिय कार ! i20, CRETA सह ‘या’ गाड्यांमध्ये होणार बदल; पहा यादी
Hyundai Updates Car : जर तुम्ही Hyundai गाड्यांचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण कंपनी लवकरच त्याच्या लोकप्रिय कार अपडेट करणार आहे. यामध्ये i20 हॅचबॅक, Creta, Tucson आणि Alcazar SUV चा समावेश आहे. तथापि, कंपनीची अधिकृत लॉन्च वेळ आणि स्पेसिफिकेशन अद्याप समोर आलेले नाहीत. पण 2024 च्या अखेरीस ते विक्रीसाठी उपलब्ध होईल … Read more