“या” सहा एसयूव्ही कारला बाजारपेठेत प्रचंड मागणी…लाखो ग्राहक डिलिव्हरीच्या प्रतीक्षेत
Car News : भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये SUV ची मागणी वाढत आहे. दर महिन्याला येथे नवीन मॉडेल लाँच केले जातात. मात्र, पार्ट्सच्या कमतरतेमुळे अनेक कंपन्यांना त्यांचे उत्पादन कमी करावे लागले आणि त्यामुळे सुमारे पाच लाख एसयूव्हीची डिलिव्हरी रखडली आहे.आज आम्ही अशा सहा SUV ची माहिती घेऊन आलो आहोत, ज्यांना देशात खूप मागणी आहे आणि त्यामुळे हजारो … Read more