New Cars : जर दिवाळीत कार घेण्याचा विचार करत असाल तर, ‘ही’ बातमी फक्त तुमच्यासाठी; नवीन मॉडेल्सवर टाका एक नजर…
New Cars : जर तुम्ही दिवाळीत कार घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी नवीन लॉन्च झालेल्या कारची यादी घेऊन आलो आहोत. यामध्ये मारुती सुझुकीच्या ग्रँड विटारापासून ह्युंदाई व्हेन्यूचे स्पोर्टी मॉडेल आणि महिंद्राच्या XUV300 च्या इलेक्ट्रिक मॉडेलचा समावेश आहे. यामध्ये नवीन मॉडेल्सपासून नवीन व्हेरियंट्स आणि सध्याच्या मॉडेल्सच्या अपडेटेड मॉडेल्सचा समावेश आहे. 1. Hyundai Venue N-Line … Read more