Hyundai Venue महाग ! खरेदीसाठी मोजावे लागणार ‘इतके’ पैसे ; जाणून घ्या नवीन किंमत

Hyundai Venue Price Hike:  ग्राहकांच्या मनावर आपली एक वेगळीच ओळख निर्माण करणारी Hyundai कंपनीने ग्राहकांना धक्का दिला आहे. कंपनीने आपली लोकप्रिय कार Hyundai Venue च्या किमतीमध्ये वाढ केली आहे. कंपनीने घेतलेल्या या निर्णयानंतर आता Hyundai Venue च्या एक्स-शोरूम किंमत 7.53 लाख ते 12.72 लाख रुपयांच्या दरम्यान झाली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो काही दिवसापूर्वीच  Hyundai Venue … Read more