Tata Nexon CNG : गजब…! जबरदस्त फीचर्ससह टाटा एसयूव्हीचे iCNG मॉडेल लवकर येणार, बघा खासियत..
Tata Nexon CNG : भारतात सीएनजी कारची वेगळीच क्रेझ आहे. सीएनजी कार चांगले मायलेज देतात, ज्यामुळे कार चालवण्याचा खर्चही कमी येतो. देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या एसयूव्ही गाड्यांपैकी टाटा नेक्सॉनचीही सीएनजी आवृत्ती असणार आहे. ग्राहकांना लवकरच Tata Nexon iCNG च्या रूपात भेट मिळू शकते. दिल्ली येथे होणाऱ्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपोमध्ये नेक्सॉन सीएनजीवरून पडदा हटवला जाईल. … Read more