IAF Recruitment 2022 : तरुणांना मोठी संधी! हवाई दलातील नोकऱ्यांसाठी नोटीस जारी, करा लवकर अर्ज
IAF Recruitment 2022 : भारतीय हवाई दल अग्निवीरवायू जानेवारी 2023 बॅचच्या भरतीसाठी अर्ज (Application) प्रक्रिया नोव्हेंबर 2022 च्या पहिल्या आठवड्यापासून सुरू करेल. स्वारस्य असलेले आणि पात्र उमेदवार (Eligible candidates) IAF भर्ती वेब पोर्टल – https://agnipathvayu.cdac.in द्वारे ऑनलाइन अर्ज (Online Application) करू शकतात. नोंदणी प्रक्रिया नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल आणि पात्र उमेदवारांना जानेवारी 2023 च्या … Read more