IBPS RRB Mains Admit card 2022 : विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! RRB Mains चे प्रवेशपत्र जारी, खाली क्लिक करून डाउनलोड करा

IBPS RRB Mains Admit card 2022 : Institute of Banking Personnel Selection (IBPS) द्वारे आयोजित RRB मुख्य परीक्षा 2022 मध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी (Student) एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. वास्तविक या परीक्षेचे प्रवेशपत्र IBPS ने जारी केले आहे. जे उमेदवार मुख्य परीक्षेला बसतील ते IBPS च्या अधिकृत साइट ibps.in वरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. उमेदवार … Read more