भारतात 4 वेळा झाली वर्ल्ड कप फायनल मॅच, कधी आणि कोणता संघ चॅम्पियन झाला ? वाचा सविस्तर माहिती

ICC ODI World Cup

ICC ODI World Cup : आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 चे यजमानपदासाठी भारत सज्ज झाला आहे. घरच्या मैदानांचा फायदा मिळणार असल्याने भारतीय संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. या स्पर्धेला ५ ऑक्टोबरला सुरुवात होणार आहे, तर अंतिम सामना १९ नोव्हेंबरला होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघ अंतिम फेरीत पोहोचून जेतेपद पटकावेल, अशी अपेक्षा आहे. … Read more