Important news : ICICI बँकेच्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी
अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2022 :- तुम्ही जर ICICI बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. बँकेने क्रेडिट कार्डशी संबंधित विविध शुल्कांमध्ये बदल केले आहेत. तुमच्याकडे ICICI बँकेचे क्रेडिट कार्ड असल्यास, या निर्णयाचा थेट परिणाम तुमच्यावर होईल.(Important news) अशा परिस्थितीत तुम्ही 10 फेब्रुवारी 2022 पासून लागू होणाऱ्या या नवीन शुल्कांची संपूर्ण माहिती घ्यावी, … Read more