Home Loan EMI: अर्रर्र .. देशातील सर्वात विश्वासार्ह बँकेने दिला ग्राहकांना धक्का ! घेतला ‘हा’ मोठा निर्णय ; जाणून घ्या नेमकं प्रकरण

Home Loan EMI: देशातील सर्वात विश्वासार्ह बँकांपैकी एक असलेल्या ICICI बँकेने नवीन वर्षात ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. ICICI बँकेने मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) 25 बेस पॉईंटने म्हणजेच 0.25% पर्यंत वाढवले ​​आहे. वाढलेले व्याजदर 1 जानेवारी 2023 पासून लागू झाले आहेत. MCLR वाढल्याने गृह, वाहन आणि वैयक्तिक कर्ज महाग होणार आहे. नवीन दर … Read more