ICICI बँकेत FD केल्यास मिळणार जबरदस्त परतावा, बँकेच्या 15 महिन्यांच्या एफडी योजनेत पाच लाख गुंतवले तर किती रिटर्न मिळणार ?
ICICI Bank FD Scheme : आयसीआयसीआय ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी प्रायव्हेट बँक. ही देशातील सर्वात सुरक्षित बँकांच्या यादीत येते. एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि एसबीआय या देशातील तीन सर्वाधिक सुरक्षित बँका आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्ही आगामी काळात एफडी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आयसीआयसीआय बँकेचा पर्याय बेस्ट ठरणार आहे. आयसीआयसीआय बँक सुरक्षित तर आहेचं … Read more