Fixed Deposit : FD गुंतवणूकदारांची बल्ले बल्ले! ‘या’ बँकेने वाढवले व्याजदर…
Fixed Deposit : बरेच लोक गुंतवणूक करताना FD हा पर्याय निवडतात कारण FD मध्ये गुंतवणूक सुरक्षा आणि मजबूत परतावा दोन्ही देते. एवढेच नाही तर तुम्हाला पैशांची गरज असेल तर तुम्ही FD वर कर्ज घेऊ शकता. एफडीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला गुंतवणूकीच्या सुरुवातीलाच सांगितले जाते की, तुम्हाला मॅच्युरिटीवर किती फायदा मिळणार आहे. यामध्ये कोणताही धोका … Read more