ICMR-NIRRCH Bharti : ICMR-NIRRCH मुंबई येथे निघाली भरती, पदवीधर उमेदवारांना मिळेल संधी!
ICMR-NIRRCH Bharti : आईसीएमआर – राष्ट्रीय प्रजनन एवं बाल स्वास्थ्य अनुसंधान संस्थान मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. तरी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीस हजर राहायचे आहे. वरील भरती अंतर्गत “शास्त्रज्ञ ‘सी” पदांची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या … Read more