ICMR-NIRRCH Bharti 2024 : आईसीएमआर – राष्ट्रीय प्रजनन एवं बाल स्वास्थ्य अनुसंधान संस्थान मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. जर तुम्हाला यासाठी अर्ज करायचे असतील तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे अर्ज सादर करू शकता.
वरील भरतीसाठी “शास्त्रज्ञ सी (वैद्यकीय)” पदांची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 15 मे 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.
शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी MBBS तसेच पद्युत्तर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.
वयोमर्यादा
यासाठी वयोमर्यादा 40 वर्षे इतकी आहे.
अर्ज पद्धती
या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
या भरतीसाठी अर्ज 15 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://nirrch.res.in/ या वेबसाईटला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://project.nirrch.res.in/ या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.
-अर्ज वर दिलेल्या लिंकद्वारेच सादर करायचे आहेत.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2024 असून, देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.