IDBI Bank : BCom झालंय पण नोकरी नाहीये?, मग, वाचा ही महत्वाची बातमी
IDBI Bank : बँकेत नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी उत्तम संधी आहे, सध्या मुंबईतील IDBI बँक अंतर्गत भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. IDBI बँक अंतर्गत “मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा … Read more