IDBI Bank customers : खुशखबर ! IDBI बँक ग्राहकांसाठी नव्या वर्षात मोठी भेट, FD वर वाढणार व्याजदर…

IDBI Bank customers : नवीन वर्षात IDBI बँक धारकांना मोठी भेट मिळणार आहे. त्यामुळे हजारो बँक ग्राहकांचा फायदा होणार आहे. येत्या नवीन वर्षात IDBI बँकेकडून FD वरील व्याजदर वाढवण्यात येणार आहे. त्याचा फायदा गुंतवणूक दारांना होणार आहे. ग्राहकांना नवीन वर्षाची भेट देताना, IDBI बँकेने ‘अमृत महोत्सव ठेव’ या त्यांच्या मुदत ठेव (FD) योजनेपैकी एकाच्या ठेव … Read more