Cheapest Recharge Plan: ‘हे’ आहे सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन! सुरु होते फक्त 26 रुपयांपासून ; जाणून घ्या तुमच्यासाठी बेस्ट प्लॅन
Cheapest Recharge Plan: टेलिकॉम कंपन्यांच्या (telecom companies) महागड्या रिचार्ज योजना स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी (smartphone users) एक मोठी समस्या बनली आहे. आता वापरकर्त्यांना एकाच वेळी दोन सिम वापरणे खूप महाग झाले आहे. पण या महागड्या रिचार्ज प्लॅनमध्ये तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. Jio, Idea-Vodafone (VI), Airtel आणि BSNL ने अलीकडेच त्यांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये काही स्वस्त योजना जोडल्या आहेत, … Read more