Banking News : ‘या’ बँकेने दिला ग्राहकांना मोठा दिलासा ! आता फ्रीमध्ये मिळणार तब्बल ‘इतक्या’ बँकिंग सुविधा
Banking News : देशात असे अनेक बँका आहे जे ग्राहकांना विविध बँकिंग सुविधा देण्यासाठी ग्राहकांकडून कमी जास्त शुल्क आकारतात. मात्र आता ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही देखील जर IDFC First Bank चे ग्राहक असाल तर तुम्हाला तब्बल 25 बँकिंग सेवासाठी पैसे मोजावे लागणार नाही. IDFC First Bank एक मोठा निर्णय घेत ही घोषणा केली … Read more