Multibagger Stock : 20 रुपयांच्या IPO ची कमाल! गुंतवणूकदारांना मिळाला लाखो रुपयांचा परतावा
Multibagger Stock : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्हाला त्याबद्दल संपूर्ण माहिती असावी लागते. नाहीतर तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळी शेअर मार्केटमध्ये उत्तम परतावा मिळतो असे नाही. परंतु बाजारात असे काही शेअर्स आहेत जे आपल्या गुंतवणूकदारांना उत्तम परतावा देतात. मागील काही वर्षांत IFL एंटरप्रायझेसने आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. … Read more