Car Offers : मारुती Baleno, Ignis आणि Ciaz कारवर बंपर ऑफर, खरेदी केल्यास वाचतील चक्क ‘एवढे’ रुपये…

Car Offers : मारुती सुझुकी बाजारात नवनवीन कार लॉन्च करत आहे. ही एक सर्वात मोठी कार विकणारी कंपनी आहे. सध्या कंपनी Baleno, Grand Vitara, Ignis, Ciaz आणि XL6 कारवर डिस्काउंट देत आहे. जाणून घ्या कोणत्या कारवार किती पैसे वाचतील. मारुती सुझुकी बलेनो बलेनो ही भारतातील सर्वाधिक विकली जाणारी प्रीमियम हॅचबॅक कार आहे. ही देशातील सर्वाधिक … Read more

Maruti Suzuki: मारुतीच्या 9925 गाड्यांमध्ये आढळला मोठा दोष, कंपनीने मागवल्या परत; या मॉडेल्सची तुमच्याकडे तर नाही ना गाडी?

Maruti Suzuki: देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) आपल्या 9,000 हून अधिक गाड्या परत मागवल्या आहेत. वास्तविक, या गाड्यांमध्ये मोठा बिघाड झाल्याने या गाड्या परत मागवण्यात आल्या आहेत. त्यांचे निराकरण केल्यानंतर कंपनी त्यांना परत पाठवेल. यामध्ये कंपनीच्या तीन मॉडेल्सचा समावेश आहे. 9925 युनिट्स परत बोलावल्या – पीटीआयच्या मते, देशातील आघाडीची कार … Read more

Tata Motors : टाटा मोटर्सचा विक्रम ! विक्रीमध्ये मारुती आणि किया देखील टाकले मागे, पहा टाटाच्या सर्वाधिक पसंतीतील कार

Tata Motors : टाटा मोटर्सने जून २०२२ मधील विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे. कंपनीने गेल्या महिन्यात पॅसेंजर व्हेईकल (PV) विभागात 45,197 वाहनांची विक्री केली. त्यात वार्षिक आधारावर 87.46% ची आश्चर्यकारक वाढ झाली आहे. यापूर्वी जून २०२१ मध्ये 24,110 वाहनांची विक्री झाली होती. इतकेच नाही तर कंपनीने मासिक आधारावर 4.28% ची वाढ नोंदवली आहे. मे २०२२ … Read more