Technology Pune Bharti : पदवीधर उमेदवारांना पुण्यात नोकरीची सुवर्णसंधी, महिन्याला मिळणार 30 हजार पगार
Technology Pune Bharti : भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे अंतर्गत सध्या विविध पदांसाठी भरती, निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती अंतर्गत कोणत्या पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत जाणून घेऊयात. वरील भरती अंतर्गत “कनिष्ठ तंत्रज्ञ, कनिष्ठ सहाय्यक” पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित … Read more