Technology Pune Bharti : भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे अंतर्गत सध्या विविध पदांसाठी भरती, निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती अंतर्गत कोणत्या पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत जाणून घेऊयात.
वरील भरती अंतर्गत “कनिष्ठ तंत्रज्ञ, कनिष्ठ सहाय्यक” पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता 19 एप्रिल 2024 रोजी हजर राहायचे आहे. मुलाखतीस येताना उमेदवारांनी सोबत अर्ज व आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत.
शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी बीसीएस (बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स) झालेले उमेदवार अर्ज पात्र असतील.
निवड प्रक्रिया
यासाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
मुलाखतीचा पत्ता
मुलाखतीसाठी उमेदवारांनी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, पुणे सर्व्हे नंबर: 9/1/3, सिंहगड इन्स्टिट्यूट रोड, आंबेगाव बुद्रुक, पुणे-411041 या पत्त्यावर हजर राहायचे आहे.
मुलाखतीची तारीख
या भरतीसाठी मुलाखत 19 एप्रिल 2024 रोजी होणार आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहितीसाठी https://www.iiitp.ac.in/ या लिंकवर भेट द्या.
वेतन
या पदांसाठी दरमहा 30,000/- इतके वेतन मिळेल.
निवड प्रक्रिया
-वरील भरतीकरिता उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. उमेदवारांनी मुलाखतीसाठी वर दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.
-इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर राहावे.
-सदर पदांकरिता मुलाखत 19 एप्रिल 2024 तारखेला घेण्यात येणार आहे.
-उमेदवारांनी मुलाखतीस येण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.