वाळूमाफियांसोबत हातमिळवणाऱ्या अधिकाऱ्यांची यादी तयार, अधिकाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचा महसूलमंत्री बावनकुळे यांचा इशारा

नागपूर : वाळूच्या बेकायदा उत्खननाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कठोर पावले उचलण्याचा निर्धार केला आहे. वाळूमाफियांशी हातमिळवणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष यादी तयार करण्यात आली असून, दोषींवर कडक कारवाई करण्याचा इशारा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. शुक्रवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी वाळू घाटांच्या अनियमिततेबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. या कारवाईमुळे वाळू माफियांचे कंबरडे … Read more