ऐन थंडीत पावसाचे थैमान ! महाराष्ट्रातील ‘या’ दहा जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता, भारतीय हवामान खात्याचा नवा अंदाज
Maharashtra Havaman Andaj : महाराष्ट्रातील बहुतांशी भागांमध्ये थंडीची चाहूल लागली आहे. तर राज्याच्या काही भागांमध्ये आता थंडीची तीव्रता सुद्धा वाढत आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका चांगलाच वाढलाय. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांमध्ये बोचरी थंडीचा अनुभव आता नागरिकांना येतोय. तर, राज्याच्या उर्वरित भागात सुद्धा किमान तापमानाचा पारा कमालीचा खाली आला आहे. पण अशातच पश्चिम … Read more