IMD Rain Alert : अरे वाह! उष्णतेपासून मिळणार दिलासा, पुढील 5 दिवस ‘या’ भागात धो धो पाऊस ; जाणून घ्या लेटेस्ट अपडेट्स
IMD Rain Alert : बदलत असणाऱ्या हवामानामुळे देशातील अनेक भागात सध्या उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. यामुळे अनेकांना अडीअडचणींचा सामना करावा लागत आहे मात्र आता या कडक उन्हाळ्यात एक दिलासादायक बातमी हवामान खात्याने दिली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 5 दिवस देशातील काही भागात धो धो पावसाची शक्यता आहे. 23 मे पासून एक नवीन वेस्टर्न … Read more