बंगालच्या उपसागरात फेंगल चक्रीवादळ ! महाराष्ट्रावर काय परिणाम होणार ? राज्यात पाऊस पडणार का ? वाचा….
Maharashtra Rain : देशातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून थंडीची तीव्रता वाढली आहे. महाराष्ट्रात देखील थंडीची लाट आली आहे. महत्त्वाचे म्हणजे येत्या काही दिवसात थंडीची तीव्रता आणखी वाढणार आहे. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे आगामी काळात महाराष्ट्रातील जवळपास सर्वचं जिल्ह्यांमध्ये कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. मात्र अशी परिस्थिती असतानाच बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ तयार झाले आहे. तेथे … Read more