Pakistan Petrol rate : पेट्रोल मिळतेय अडीचशे रुपये लीटर, सरकारने वर केले हात ! जीवनावश्यक वस्तू…

Pakistan Petrol rate :रोखीच्या समस्येला तोंड देत असलेल्या पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा इंधनाच्या दरात (Fuel Price Hike) मोठी वाढ झाली आहे. पाकिस्तानच्या अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, सरकारने पेट्रोलवर 10 रुपये प्रति लिटर आणि हाय-स्पीड डिझेल (HSD), रॉकेल आणि लाइट डिझेल तेल (LDO) वर प्रति लिटर 5 रुपये पेट्रोलियम शुल्क लागू केले आहे. त्यामुळे इंधनाचे दर … Read more

India News Today : IMF कडून भारताचे कौतुक, म्हणाले, भारताचा उच्च विकास दर जगासाठी चांगली बातमी

India News Today : IMF ने भारताचे (India) कौतुक केले आहे. त्यामुळे भारतासाठी ही अभिमानस्पद बाब आहे. देशाचा विकास दर (Growth rate) हा जगासाठी चांगला असल्याचे IMF ने म्हंटले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिव्हा (Crystalina Georgieva) यांनी भारताच्या उच्च विकास दराचे कौतुक केले. जॉर्जिव्हा म्हणाल्या की, भारत ही अशा अर्थव्यवस्थांपैकी (Economies) एक आहे … Read more

India News Today : IMF ने देखील मोदी सरकारची केली तारीफ; भारताने कमालीची गरिबी जवळजवळ संपवली

India News Today : आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने मोदी सरकारचे कौतुक केल्याचे दिसत आहे. मोदी सरकारच्या (Modi Goverment) काळात कमालीची गरिबी जवळजवळ संपवली असल्याचे IMF चे म्हणणे आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने प्रकाशित केलेल्या नवीन कार्यपत्रानुसार, भारताने (India) राज्य-पुरवलेल्या अन्न वितरणाद्वारे अत्यंत गरिबीचे अक्षरशः उच्चाटन केले आहे आणि वापरातील असमानता 40 वर्षांतील सर्वात खालच्या पातळीवर … Read more