Penny stock : ३ रुपयांच्या या ७ शेअर्सची जादू, घसरणीच्या काळातही ७०० टक्क्यांहून अधिक परतावा

Penny stock : गेल्या एका वर्षात, ३ रुपयांपेक्षा कमी किमतीच्या या ७ शेअर्सने ७०० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. तेही मग शेअर बाजाराची (stock market) अवस्था वाईट आहे. एका वर्षात, या पेनी स्टॉक्सने ३२७ टक्क्यांवरून 721.01 टक्क्यांवर झेप घेतली आणि त्यांच्या गुंतवणूकदारांची (investors) झोळी भरली. त्यापैकी जेनिथ बिर्ला, इम्पेक्स इम्पेक्स फेरो टेक, स्टॅम्पेड कॅपिटल (डीव्हीआर), … Read more