Tur Crop Market Update: नवीन वर्षाच्या कालावधीत तुरीच्या बाजारभावाची काय राहील स्थिती? वाचा तज्ज्ञांचा अंदाज

tur crop market rate

Tur Crop Market Update:- तुर हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील एक प्रमुख पीक असून महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्र मध्ये खरीप हंगामात तुरीची लागवड खूप मोठ्या प्रमाणावर केली जाते. खासकरून जर आपण महाराष्ट्रातील विदर्भाचा विचार केला तर या ठिकाणी तूर लागवड खरीप हंगामात जास्त प्रमाणात होते. दुसऱ्या दृष्टिकोनातून तुरीचे महत्त्व पाहिले तर दैनंदिन वापरामध्ये … Read more