चांगला सिबिल स्कोर असणे का आहे महत्त्वाचे? काय आहेत याचे फायदे, कसा तपासायचा Cibil Score; वाचा

Cibil Score For Loan

Importance Of Cibil Score : आपल्याला प्रत्येकाला केव्हा ना केव्हा कर्जाची गरज ही भासत असते. वैयक्तिक गरजेपोटी किंवा घर बांधण्यासाठी किंवा वाहन खरेदी करण्यासाठी आपण कर्ज हे काढत असतो. कर्ज काढताना मात्र बँकांकडून सिबिल स्कोर तपासला जातो. म्हणजेच बँका आपल्या क्रेडिट हिस्टरी ची माहिती सर्वप्रथम घेत असतात. सिबिल स्कोर आपली क्रेडिट हिस्ट्री दाखवते. जर सिबिल … Read more