Vasu Baras : ‘हे’ आहे शेतकऱ्यांच्या जीवनातील वसुबारसेचे महत्त्व, वाचा सविस्तर

Vasu Baras : शेतकऱ्यांसाठी खरी दिवाळी (Diwali) वसुबारस पासून सुरु होते. शेतकरी या दिवशी गाय आणि वासरांची मनोभावे पूजा (Worship) करतात. खरतर हा दिवस (Vasu Baras 2022) गाय आणि वासरांबद्द्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा करतात. त्यामुळे या दिवसाचे शेतकऱ्यांच्या जीवनात खूप महत्त्व (Importance of Vasu Baras) आहे. वसु बारस महाराष्ट्रात (Maharashtra) दिवाळी एक दिवस आधी … Read more