DNA Analysis : सावधान! लहान मुलांच्या ‘या’ चुकीमुळे त्यांना हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, अहवाल लक्षपूर्वक वाचा

DNA Analysis : लहान मुलांमध्ये (In children) हृदयविकाराच्या आजाराचे (heart disease) प्रमाण वाढत आहे. यामागे अनेक कारणे आहेत. नुकतेच काही दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने 9 वर्षांच्या मुलीला मुंबईत रुग्णालयात (hospital) दाखल करावे लागले होते. तिचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांना (Doctor) त्या चिमुरडीवर बायपास सर्जरी करावी लागली. आम्ही तुम्हाला या बातमीबद्दल सविस्तर देखील सांगणार आहोत, परंतु त्याआधी तुम्हाला … Read more