FCI Recruitment 2022 : भारतीय खाद्य निगममध्ये 5000 पेक्षा अधिक पदांवर भरती, खालील माहिती सविस्तर वाचून करा अर्ज

FCI Recruitment 2022 : भारतीय खाद्य निगमने (Food Corporation of India) श्रेणी-3 च्या 5000 हून अधिक पदांसाठी अर्ज (application) मागवले आहेत. FCI ने Ins बंपरची तपशीलवार अधिसूचना (Notification) जारी केली आहे. यामध्ये उत्तर, पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर-पूर्व विभागात (In north, east, west, south and north-east section) श्रेणी-3 पदांसाठी 5043 रिक्त जागा आहेत. या भरतीसाठी … Read more