EPFO : 7 कोटींहून अधिक लोकांसाठी मोदी सरकारने दिली खुशखबर! या दिवशी तुमच्या खात्यात येणार पैसे; जाणून घ्या कधी..
EPFO : मोदी सरकारने (Modi Govt) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) 7 कोटींहून अधिक खातेदारांसाठी (account holders) आनंदाची बातमी (Good news) दिली आहे. पीएफ खातेदारांच्या बँक खात्यात (bank account) लवकरच व्याजाचे पैसे ट्रान्सफर (Transfer of Interest Money) केले जाऊ शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, पीएफची गणना करण्यात आली आहे. यावेळी पीएफचे व्याज खात्यात 8.1 टक्के दराने … Read more