Mahavitaran News : शेतकरी खेचणार वीज कंपनीला ग्राहक मंचात
अहमदनगर Live24 टीम, 08 एप्रिल 2022 Maharashtra news : शेतकऱ्यांच्या कृषीपंपाची वीज बिल वसुली तूर्त थांबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, मधल्या काळात सक्तीने वसुली करताना वीज पुरवठा खंडित करण्याचे प्रकार झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले, त्याची भरपाई मिळावी म्हणून शेतकऱ्यांनी आता महावितरण कंपनीला ग्राहक मंचात खेचण्याचा निर्णय घेतला आहे. कोपरगाव तालुक्यातील शेतकरी … Read more