Pension Scheme : खुशखबर!! आता कर्मचाऱ्यांची पेन्शन होणार दुप्पट, EPS वर मोठे अपडेट; जाणून घ्या
Pension Scheme : कर्मचारी पेन्शन योजना (EPS) अंतर्गत गुंतवणुकीवरील (investment) मर्यादा लवकरच काढली जाऊ शकते. या संदर्भातील सुनावणी आता सर्वोच्च न्यायालयात (In the Supreme Court) सुरू आहे. ईपीएस मर्यादा हटवण्याची काय बाब आहे सध्या कमाल पेन्शनपात्र वेतन दरमहा 15,000 रुपयांपर्यंत मर्यादित आहे. म्हणजे तुमचा पगार काहीही असो, पण पेन्शनचा (Pension) हिशोब 15,000 रुपयांवरच असेल. ही … Read more