उत्पन्नाचा दाखला काढायचाय ? मग ‘या’ वेबसाईटवर अर्ज करा, मात्र 21 दिवसांत मिळणार Income Certificate
Income Certificate Online Application : शाळकरी विद्यार्थ्यांना, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ऍडमिशन साठी तसेच शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाचा दाखला आवश्यक असतो. याशिवाय विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाचा दाखला लागतो. केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. शेतकऱ्यांसाठीही शासनाच्या माध्यमातून शेकडो योजना चालवल्या जात आहेत. दरम्यान या शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी तहसीलदाराचा उत्पन्न … Read more