Income Tax Rate and Slab 2023 : नवीन वर्षात आयटीआर फाइलिंगसाठी कर दर आणि स्लॅब बदलणार की आहे हेच राहणार? जाणून घ्या…
Income Tax Rate and Slab 2023 : नवीन वर्ष सुरु होण्यासाठी काही दिवसच उरले आहेत. तसेच देशातील नवीन आर्थिक वर्षीदेखील काही दिवसातच सुरु होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या 1 फेब्रुवारी 2023 रोजी 2023 चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आयकर दर आणि स्लॅब जे मूल्यांकन वर्ष 2022-23 मध्ये लागू होते ते नवीन वर्षात (AY … Read more