ITR Filing: आयटीआर भरताना या गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा छोट्याशा चुकीमुळे अडकतील इन्कम टॅक्सचे पैसे……
ITR Filing: पुन्हा एकदा इन्कम टॅक्स रिटर्न (Income tax return) भरण्याची फेरी सुरू झाली आहे. आर्थिक वर्ष 2021-22 (FY22) म्हणजेच मूल्यांकन वर्ष 2022-23 (AY23) साठी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत हळूहळू जवळ येत आहे. सध्या आयटीआर भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. त्याची अंतिम मुदत जवळजवळ दरवर्षी वाढत असल्याने, यामुळे लाखो करदात्यांनी अद्याप त्यांचे आयकर … Read more