Nirmala Sitharaman : खूशखबर ! होणार हजारोंची बचत ; मोदी सरकार घेणार आयकरसंदर्भात ‘हा’ मोठा निर्णय , वाचा सविस्तर
Nirmala Sitharaman : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी देशाचा 2023-24 साठी सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहे. 2023 मध्ये होणाऱ्या आठ राज्यातील विधानसभा निवडणुका पाहता आणि 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमुळे या बजेटमध्ये मोदी सरकारकडून अनेक मोठ्या घोषणा होणार असल्याची चर्चा सध्या जोराने होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार यावेळी सरकार पगारदार वर्गासाठी 80C अंतर्गत गुंतवणुकीची सूट … Read more