Income Tax Slab Change : आयकर भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी ! या लोकांना भरावा लागणार नाही कर, या दिवशी होणार घोषणा
Income Tax Slab Change : देशातील अनेक नोकरदारांना आणि उद्योजकांना आयकर भरावा लागतो. तसेच आयकर भरण्यासाठी अनेक नियम आणि अटी लागू आहेत. त्यामध्ये सतत बदल करण्यात येत आहेत. आता काही ठराविक आयकर भरणाऱ्यांसाठी दिलासा मिळू शकतो. आयकर हा मध्यमवर्गापासून उच्च वर्गापर्यंत सर्वांसाठी आवश्यक कर आहे, ज्यामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यावेळी मोठा बदल करणार आहेत. तुम्हीही … Read more