Share Market : ‘या’ सरकारी कंपनीचे शेअर्समध्ये 6 महिन्यांत 50% वाढ, तज्ज्ञ म्हणाले सावधान…
Share Market : सरकारी कंपनी (Government company) कोल इंडिया लिमिटेड (CIL) च्या समभागांनी गेल्या 6 महिन्यांत 50% पेक्षा जास्त परतावा (refund) दिला आहे. गेल्या 6 महिन्यांत कंपनीचे शेअर्स 150 रुपयांवरून 220 रुपयांपर्यंत वाढले (increased) आहेत. सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये 40 टक्के अधिक वाढ दिसून येऊ शकते, असे शेअर बाजारातील तज्ज्ञांचे (experts) म्हणणे आहे. कोल इंडिया लिमिटेडचा … Read more