Asia Cup 2022: मोबाईलवर पाहा फ्रीमध्ये Ind Vs Pak लाइव्ह T20 सामना ; फक्त करा ‘हे’ काम
Asia Cup 2022: आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान (Ind Vs Pak T20) सामना 28 ऑगस्ट रोजी दुबई येथे होणार आहे. दोन्ही संघांना क्वालिफायर (Qualifier) संघासह अ गटात ठेवण्यात आले आहे. अफगाणिस्तान (Afghanistan) , बांगलादेश (Bangladesh) आणि श्रीलंका (Sri Lanka) ब गटात आहेत. 27 ऑगस्टपासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून पहिला … Read more