Ind Vs Aus Test 2023: भारताला धक्का ! ‘त्या’ प्रकरणात ICC ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Ind Vs Aus Test 2023: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान सुरू असणाऱ्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना तिसऱ्या दिवशीच पहिल्या सत्रात संपला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा 9 विकेट्सनी पराभव केला आहे. सामन्याच्या पहिल्या दिवसापासून खेळपट्टीवर मोठा वाद निर्माण झाला आहे. आतापर्यंत अनेक दिग्गजांनी खेळपट्टीवर टीका केली आहे. मात्र आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने … Read more