India vs Pakistan Asia Cup 2023: ‘आशिया कप शिफ्ट केला तर ..’ पाकिस्तानने पुन्हा दिली भारताला धमकी
India vs Pakistan Asia Cup 2023: सध्या बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डमध्ये आशिया कप 2023 वरून वाद सुरु आहे. बीसीसीआयने आशिया कप 2023 साठी भारतीय संघ पाकिस्तानचा दौरा करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे पीसीबीने पुढील वर्षी भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपमधूनही माघार घेण्याची धमकी दिली आहे. यातच आता काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की … Read more